IPL 2022, LSG vs KKR Match 53: पॉवरप्लेमध्येच कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) तिसरी विकेट गमावली आहे. आरोन फिंच (Aaron Finch) पुन्हा एकदा बॅटने कमाल करण्यात अपयशी ठरला आणि 14 चेंडूत 14 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. जेसन होल्डरने (Jason Holder) त्याला झेलबाद केले. अशा स्थितीत कोलकाताच्या संघाने 6 षटकांत 3 गडी गमावून 23 धावा केल्या आहेत.
Match 53. WICKET! 5.4: Aaron Finch 14(14) ct Quinton De Kock b Jason Holder, Kolkata Knight Riders 23/3 https://t.co/xxTbopT08k #LSGvKKR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)