IPL 2022, LSG vs DC Match 45: दिल्ली कॅपिटल्सला पाचवा धक्का, कर्णधार ऋषभ पंत 44 धावांत आऊट

IPL 2022, LSG vs DC Match 45: दिल्ली कॅपिटल्सला पाचवा धक्का कर्णधार ऋषभ पंतच्या रूपाने बसला. पंत 44 धावा करून मोहसीन खानच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. इथून दिल्लीच्या अडचणीत वाढ झाली आहे, कारण संघाकडे खालच्या ऑर्डरमध्ये मॅच फिनिशर नाहीत. दिल्लीच्या संघाने 122 धावसंख्येवर 5 विकेट गमावल्या आहेत.

ऋषभ पंत क्लीन बोल्ड (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, LSG vs DC Match 45: दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) पाचवा धक्का कर्णधार ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) रूपाने बसला. पंत 44 धावा करून मोहसीन खानच्या (Mohsin Khan) गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. इथून दिल्लीच्या अडचणीत वाढ झाली आहे, कारण संघाकडे खालच्या ऑर्डरमध्ये मॅच फिनिशर नाहीत. दिल्लीच्या संघाने 5 विकेट गमावल्या असल्या तरी अजूनही रोवमन पॉवेल मैदानात तग ठोकून खेळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now