IPL 2022, LSG vs DC Match 45: दिल्ली कॅपिटल्सला तगडा झटका, ताबडतोड फलंदाजी करून Mitchell Marsh आऊट
लखनौचा फिरकी गोलंदाज कृष्णप्पा गौतमच्या फिरकीत अडकून मार्श विकेटकिपर ऋषभ पंतकरवी झेलबाद होऊन बाद झाला. मार्शने 20 चेंडूत 37 धावांची ताबडतोड खेळी केली. यादरम्यान त्याने तीन चौकार आणि तितकेच षटकारही मारले.
IPL 2022, LSG vs DC Match 45: लखनौने दिलेल्या 196 लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने मिचेल मार्शची मोठी विकेट गमावली आहे. लखनौचा फिरकी गोलंदाज कृष्णप्पा गौतमच्या फिरकीत अडकून मार्श विकेटकिपर ऋषभ पंतकरवी झेलबाद होऊन बाद झाला. मार्शने 20 चेंडूत 37 धावांची ताबडतोड खेळी केली. यादरम्यान त्याने तीन चौकार आणि तितकेच षटकारही मारले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)