IPL 2022, LSG vs DC Match 15: पृथ्वी शॉ याचे ताबडतोड अर्धशतक, पंत-सरफराजचा फिनिशिंग टच; लखनऊसमोर विजयासाठी 150 धावांचे टार्गेट
IPL 2022, LSG vs DC Match 15: पृथ्वी शॉ याचे ताबडतोड अर्धशतक, कर्णधार ऋषभ पंत आणि फलंदाज सरफराज खान यांच्या अंतिम षटकांत केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकांत तीन बाद 149 धावांपर्यंत मजल मारली आहे. अशाप्रकारे लखनऊ सुपर जायंट्स संघाला विजयासाठी 150 धावांचे आव्हान मिळाले आहे. पृथ्वी शॉ याने सर्वाधिक 61 धावा ठोकल्या.
IPL 2022, LSG vs DC Match 15: पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचे ताबडतोड अर्धशतक, कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) यांच्या अंतिम षटकांत केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) निर्धारित 20 षटकांत तीन बाद 149 धावांपर्यंत मजल मारली आहे. अशाप्रकारे लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाला विजयासाठी 150 धावांचे आव्हान मिळाले आहे. पृथ्वी शॉ याने सर्वाधिक 61 धावा ठोकल्या. तर पंत 39 धावा आणि सरफराज 36 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, लखनऊसाठी रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) याने दोन आणि कृष्णप्पा गौथम याने एक गडी बाद केला.
We've made it to 1⃣4⃣9⃣
Onto our bowlers now 💪🤞#YehHaiNayiDilli #IPL2022 #LSGvDC
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2022 09:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

