IPL 2022, LSG vs DC Match 15: दिल्लीला पहिला झटका, ताबडतोड अर्धशतक करून पृथ्वी शॉ पॅव्हिलियनमध्ये परत
पृथ्वी शॉने 30 चेंडूंमध्ये IPL मधील 11 वे अर्धशतक ठोकले, ज्या दरम्यान त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. गौतमने वैयक्तिक 61 धावांच्या शॉची झंझावाती खेळीवर ब्रेक लावला. शॉला 8व्या षटकातील तिसरा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारायचा होता, परंतु चेंडूने त्याच्या बॅटच्या बाहेरील कडेला लागून यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या कडे गेला.
IPL 2022, LSG vs DC Match 15: पृथ्वी शॉने 30 चेंडूंमध्ये IPL मधील 11 वे अर्धशतक ठोकले, ज्या दरम्यान त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. गौतमने वैयक्तिक 61 धावांच्या शॉची झंझावाती खेळीवर ब्रेक लावला. शॉला 8व्या षटकातील तिसरा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारायचा होता, परंतु चेंडूने त्याच्या बॅटच्या बाहेरील कडेला लागून यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या कडे गेला.
Match 15. WICKET! 7.3: Prithvi Shaw 61(34) ct Quinton De Kock b Krishnappa Gowtham, Delhi Capitals 67/1 https://t.co/h7J5KcCIMl #LSGvDC #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2022
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2022 08:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

