IPL 2022, LSG vs CSK Match 7: केएल राहुल याचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय, लखनऊच्या ताफ्यात एक तर चेन्नई तीन बदलांसह मैदानात उतरणार

IPL 2022, LSG vs CSK Match 7: आयपीएलच्या सातव्या सामन्यात आज केएल राहुलचा लखनऊ आणि रवींद्र जडेजा याचा चेन्नई संघ आमनेसामने आले आहेत. आजच्या सामन्यात राहुलने नाणेफेक जिंकली आणि पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. लखनऊच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे तर चेन्नईसाठी मोठा दिलासा म्हणजे मोईन अली याचे XI मध्ये आगमन झाले आहे.

IPL 2022, LSG vs CSK Match 7: केएल राहुल याचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय, लखनऊच्या ताफ्यात एक तर चेन्नई तीन बदलांसह मैदानात उतरणार
Lucknow Super Giants Logo (Photo Credit - Twitter)

IPL 2022, LSG vs CSK Match 7: आयपीएलच्या (IPL) सातव्या सामन्यात आज केएल राहुलचा (KL Rahul) लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि रवींद्र जडेजा  (Ravindra Jadeja) याचा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ आमनेसामने आले आहेत. आजच्या सामन्यात राहुलने नाणेफेक जिंकली आणि पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. लखनऊच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे तर चेन्नईने तीन बदल केले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2022 07:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).