IPL 2022, LSG vs CSK Match 7: केएल राहुल पाठोपाठ मनीष पांडे झटपट बाद, 12 ओव्हरनंतर लखनऊचा स्कोर 114/2

IPL 2022, LSG vs CSK Match 7: मनीष पांडे याच्या रूपात लखनऊने आपली दुसरी विकेट गमावली आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने पांडेला अवघ्या पाच धावांवर ड्वेन ब्रावोच्या हाती झेलबाद करून स्वस्तात माघारी धाडलं. अशाप्रकारे लखनऊने कर्णधार केएल राहुल पाठोपाठ पांडेची झटपट विकेट गमावली आहे.

तुषार देशपांडे (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, LSG vs CSK Match 7: मनीष पांडे (Manish Pandey) याच्या रूपात लखनऊने आपली दुसरी विकेट गमावली आहे. मनीष पांडे पुन्हा एकदा बॅटने फारसे काही करू शकला नाही. त्याने 6 चेंडूत 5 धावा केल्या. चेन्नईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने पांडेला अवघ्या पाच धावांवर ड्वेन ब्रावोच्या हाती झेलबाद करून स्वस्तात माघारी धाडलं. अशाप्रकारे लखनऊने कर्णधार केएल राहुल पाठोपाठ पांडेची झटपट विकेट गमावली आहे. 12 षटकांनंतर लखनऊचा स्कोर दोन बाद 114 धावा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement