IPL 2022, KKR vs SRH: उमरान मलिकचा कोलकाताला दुसरा दणका, नितीश राणा 26 धावांवर आऊट

IPL 2022, KKR vs SRH Match 61: कोलकाता नाईट रायडर्सने नितीश राणाच्या रूपात दुसरी विकेट गमावली आहे. सनरायझर्स हैदराबादचा स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिकने राणाला बाद करून संघाला दुसरे यश मिळवून दिले. राणा 16 चेंडूत 26 धावा करून शशांक सिंहकरवी झेलबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. या खेळीत त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला.

IPL 2022, KKR vs SRH: उमरान मलिकचा कोलकाताला दुसरा दणका, नितीश राणा 26 धावांवर आऊट
उमरान मलिक (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs SRH Match 61: कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) नितीश राणाच्या (Nitish Rana) रूपात दुसरी विकेट गमावली आहे. सनरायझर्स हैदराबादचा स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिकने (Umran Malik) राणाला बाद करून संघाला दुसरे यश मिळवून दिले. राणा 16 चेंडूत 26 धावा करून शशांक सिंहकरवी झेलबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. या खेळीत त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 14, 2022 08:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).