IPL 2022, KKR vs SRH Match 61: प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 11.3 षटकांत आपला निम्मा संघ 94 धावांवर गमावला आहे. टी नटराजनने (T Natarajan) केकेआर फलंदाज रिंकू सिंहला (Rinku Singh) पायचीत पकडले. रिंकू स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला आणि यासह कोलकाताचा संघ अडचणीत सापडला आहे. रिंकू बाद झाल्यावर आंद्रे रसेल मैदानात उतरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)