IPL 2022, KKR vs PBKS Match 8: पंजाब किंग्सचा डाव अडचणीत, शाहरुख खान खाते न उघडता धरली पॅव्हिलियनची वाट
IPL 2022, KKR vs PBKS Match 8: शाहरुख खान याच्या रूपात पंजाबने 92 धावसंख्येवर सहावी विकेट गमावली आहे. टिम साउदीच्या गोलंदाजीवर शाहरुख चुकीचा फटका खेळून खाते न उघडता माघारी परतला. सतत विकेट्स गमावून पंजाब किंग्जचा संघ खूप दडपणाखाली आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी चांगली गोलंदाजी करताना पंजाबच्या फलंदाजांना संधी दिली नाही.
IPL 2022, KKR vs PBKS Match 8: सतत विकेट्स गमावून पंजाब किंग्जचा (Punjab KIngs) संघ खूप दडपणाखाली आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) खेळाडूंनी चांगली गोलंदाजी करताना पंजाबच्या फलंदाजांना धावा करण्याची संधी दिली नाही. यादरम्यान शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या रूपात पंजाबने 92 धावसंख्येवर सहावी विकेट गमावली आहे. टिम साउदीच्या गोलंदाजीवर शाहरुख चुकीचा फटका खेळून खाते न उघडता माघारी परतला.
Match 8. WICKET! 12.1: Shahrukh Khan 0(5) ct Nitish Rana b Tim Southee, Punjab Kings 92/6 https://t.co/JEqScn6mWQ #KKRvPBKS #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2022 08:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

