IPL 2022, KKR vs PBKS Match 8: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 8व्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) प्रथम फलंदाजी करून षटकांत 10 विकेट गमावून 137 धावांपर्यंत मजल मारली आणि कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले. पंजाबच्या धुरंधर फलंदाजांनी केकेआरच्या (KKR) भेदक गोलंदाजीपुढे हाराकिरी पत्करली, तर अंतिम षटकांत कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याच्या 25 धावांनी आणि भानुका राजपक्षे याच्या सुरुवातीला 35 धावांनी संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. दुसरीकडे, उमेश यादव (Umesh Yadav) याने चमकदार कामगिरी बजावली. यादवने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर टिम साउदीने 2 गडी बाद केले. तसेच शिवम मावी, आंद्रे रसेल आणि सुनील नारायण यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
Match 8. WICKET! 18.2: Arshdeep Singh 0(1) Run Out Nitish Rana, Punjab Kings 137/10 https://t.co/JEqScn6mWQ #KKRvPBKS #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)