IPL 2022, KKR vs PBKS: पंजाबविरुद्ध हायव्होल्टेज मॅचपूर्वी KKR खेळाडूंनी घेतला ‘कौन प्रवीण तांबे’ चित्रपटाचा आनंद, प्रवीण तांबे याला अश्रू अनावर
IPL 2022, KKR vs PBKS: कोलकाता नाईट रायडर्स संघाने पंजाब किंग्सविरुद्ध हायव्होल्टेज मॅचपूर्वी त्यांचे प्रशिक्षकाची बायोपिक ‘कौन प्रवीण तांबे’ चित्रपटाचा आनंद लुटला. KKR खेळाडूंसाठी कौन प्रवीण तांबे चित्रपटाची खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली आणि चित्रपट संपल्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात प्रवीण तांबे यांनी श्रेयस अय्यर अँड कंपनीला संबोधले.
IPL 2022, KKR vs PBKS: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने पंजाब किंग्सविरुद्ध हायव्होल्टेज मॅचपूर्वी त्यांचे प्रशिक्षकाची बायोपिक ‘कौन प्रवीण तांबे’ (Kaun Pravin Tambe) चित्रपटाचा आनंद लुटला. तांबे यांनी सर्व अडचणींना तोंड देत आयपीएलमध्ये 41 व्या वर्षी पदार्पण केले आणि KKR विरुद्ध हॅट्ट्रिक घेतली.
"𝘕𝘦𝘷𝘦𝘳 𝘨𝘪𝘷𝘦 𝘶𝘱 𝘰𝘯 𝘺𝘰𝘶𝘳 𝘥𝘳𝘦𝘢𝘮𝘴, 𝘵𝘩𝘦𝘺 𝘥𝘰 𝘤𝘰𝘮𝘦 𝘵𝘳𝘶𝘦" 💜
🎥 Scenes from last night as the boys watched the inspiring #KaunPravinTambe at a special screening by @DisneyPlusHS! @legytambe #KKRHaiTaiyaar #IPL2022 pic.twitter.com/LKjABXk1Qj
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2022 06:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

