IPL 2022, KKR vs LSG: Quinton de Kock याचा शतकी तडाखा, कोलकाताच्या गोलंदाजांना धु..धु धुतलं!

IPL 2022, KKR vs LSG Match 66: कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांची धुलाई करत लखनऊचा तडाखेबाज सलामीवीर क्विंटन डी कॉकने आयपीएल स्पर्धेतील आपले दुसरे शतक ठोकले आहे. डी कॉकने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 7 षटकार मारले. तसेच लखनऊने 18 षटकांत एकही विकेट न गमावता 164 धावा केल्या असून त्यांचे लक्ष आता मोठी धावसंख्या उभारण्याकडे असेल.

IPL 2022, KKR vs LSG: Quinton de Kock याचा शतकी तडाखा, कोलकाताच्या गोलंदाजांना धु..धु धुतलं!
क्विंटन डी कॉक (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs LSG Match 66: कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांची धुलाई करत लखनऊचा तडाखेबाज सलामीवीर क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) आयपीएल (IPL) स्पर्धेतील आपले दुसरे शतक ठोकले आहे. डी कॉकने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 7 षटकार मारले. तसेच लखनऊने 18 षटकांत एकही विकेट न गमावता 164 धावा केल्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 18, 2022 09:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).