IPL 2022, KKR vs LSG: लखनौ सुपर जायंट्सची दमदार सुरुवात, Quinton de Kock ने ठोकले अर्धशतक

IPL 2022, KKR vs LSG Match 66: सलामीवीर क्विंटन डी कॉकने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सने 12 षटकांत एकही विकेट न गमावता 97 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सचे गोलंदाज अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात आहेत.

IPL 2022, KKR vs LSG: लखनौ सुपर जायंट्सची दमदार सुरुवात, Quinton de Kock ने ठोकले अर्धशतक
क्विंटन डी कॉक (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs LSG: सलामीवीर क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सचे (Kolkata Knight Riders) गोलंदाज अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 18, 2022 08:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).