IPL 2022, KKR vs LSG: PowerPlay मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने केल्या 60 धावा, नितीश राणा-श्रेयस अय्यरने सांभाळला मोर्चा

IPL 2022, KKR vs LSG: कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या तीन षटकांत संघाने 10 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या पण, शेवटच्या तीन षटकांत कोलकाताचा नितीश राणा आणि कर्णधार श्रेयस अय्यरने झटपट फटके खेळत संघाचा धावसंख्या वाढवली. कोलकाताने 6 षटकांत 2 गडी गमावून 60 धावा केल्या आहेत.

IPL 2022, KKR vs LSG: PowerPlay मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने केल्या 60 धावा, नितीश राणा-श्रेयस अय्यरने सांभाळला मोर्चा
नितीश राणा (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs LSG: कोलकाता नाईट रायडर्सची (Kolkata Knight Riders) सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या तीन षटकांत संघाने 10 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या पण, शेवटच्या तीन षटकांत कोलकाताचा नितीश राणा (Nitish Rana) आणि कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) झटपट फटके खेळत संघाचा धावसंख्या वाढवली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 18, 2022 10:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).