IPL 2022, KKR vs LSG: मोहसीन खानचा कोलकात्याला दुसरा दणका, नवोदित अभिजीत तोमर स्वस्तात बाद

IPL 2022, KKR vs LSG: लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मोहसीन खानने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोन षटकांत दोन विकेट घेत त्याने कोलकाताला बॅकफूटवर ढकलले आहे. पहिला सामना खेळणारा अभिजित तोमर 8 चेंडूत 4 धावा करून बाद झाला.

IPL 2022, KKR vs LSG: मोहसीन खानचा कोलकात्याला दुसरा दणका, नवोदित अभिजीत तोमर स्वस्तात बाद
मोहसीन खान (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs LSG: लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मोहसीन खानने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोन षटकांत दोन विकेट घेत त्याने कोलकाताला बॅकफूटवर ढकलले आहे. पहिला सामना खेळणारा अभिजित तोमर 8 चेंडूत 4 धावा करून बाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement

Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement