IPL 2022, KKR vs LSG: कोलकात्याची खराब सुरुवात, पहिल्याच षटकात Venkatesh Iyer आऊट

IPL 2022, KKR vs LSG Match 66: कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात पहिली विकेट पडली आहे. कोलकाताचा सलामीवीर व्यंकटेश अय्यर खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. मोहसीन खानने त्याला बाद केले.

IPL 2022, KKR vs LSG: कोलकात्याची खराब सुरुवात, पहिल्याच षटकात Venkatesh Iyer आऊट
वेंकटेश अय्यर (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs LSG Match 66: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात पहिली विकेट पडली आहे. कोलकाताचा सलामीवीर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. मोहसीन खानने त्याला बाद करून 210 धावांचा बचाव करताना लखनऊला पहिले यश मिळवून दिले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 18, 2022 09:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).