IPL 2022, KKR vs LSG: लखनऊ सुपर जायंट्सची धमाकेदार सुरुवात, KL Rahul आणि क्विंटन डी कॉक क्रीजवर
IPL 2022, KKR vs LSG: कर्णधार राहुल आणि क्विंटन डी कॉकच्या सलामी जोडीने लखनऊ सुपर जायंट्सला चांगली सुरुवात करून दिली. पॉवरप्लेमध्ये लखनऊने एकही विकेट न गमावता 44 धावा केल्या. राहुल 18 आणि डी कॉक 26 धावांवर खेळत आहेत.
IPL 2022, KKR vs LSG: कर्णधार राहुल (KL Rahul) आणि क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) सलामी जोडीने लखनऊ सुपर जायंट्सला (Lucknow Super Giants) चांगली सुरुवात करून दिली. पॉवर प्लेमध्ये लखनऊने एकही विकेट न गमावता 44 धावा केल्या. राहुल 18 आणि डी कॉक 26 धावांवर खेळत आहेत. डीवाय पाटील स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
A solid Powerplay comes to an end 💪
LSG: 44/0 🏏#AbApniBaariHai #IPL2022 #LSGvKKR
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 18, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 18, 2022 08:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

