IPL 2022, KKR vs LSG: KL Rahul चे शानदार अर्धशतक, लखनऊची धावसंख्या शंभरी पार; पहा स्कोर

IPL 2022, KKR vs LSG: या मोसमात पहिल्यांदाच केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांच्यातील शतकी भागीदारी पूर्ण झाली आहे. दरम्यान लखनऊचा कर्णधार राहुलने 41 चेंडूत अर्धशतकी पल्ला गाठला आहे. त्याने 41 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. लखनऊ सुपर जायंट्सने 14 षटकांत 111 धावा केल्या आहेत.

IPL 2022, KKR vs LSG: KL Rahul चे शानदार अर्धशतक, लखनऊची धावसंख्या शंभरी पार; पहा स्कोर
केएल राहुल (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, KKR vs LSG: या मोसमात पहिल्यांदाच केएल राहुल (KL Rahul) आणि क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) यांच्यातील शतकी भागीदारी पूर्ण झाली आहे. दरम्यान लखनऊचा कर्णधार राहुलने 41 चेंडूत अर्धशतकी पल्ला गाठला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) 14 षटकांत 111 धावा केल्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 18, 2022 08:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).