IPL 2022, KKR vs GT Match 35: गुजरातला दुसरा झटका, 25 धावांवर उमेश यादवने काढला Wriddhiman Saha याचा अडथळा

IPL 2022, KKR vs GT Match 35: उमेश यादवने कोलकाता नाईट रायडर्सला दुसरे यश मिळवून दिले आहे. उमेश यादवच्या गोलंदाजीवर गुजरातचा सलामीवीर रिद्धिमान साहा झेलबाद होऊन तंबूत परतला आहे. साहाने 25 धावांची खेळी केली आणि कर्णधार हार्दिक पांड्या सोबत अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव स्थिरावला.

IPL 2022, KKR vs GT Match 35: गुजरातला दुसरा झटका, 25 धावांवर उमेश यादवने काढला Wriddhiman Saha याचा अडथळा
रिद्धिमान साहा (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, KKR vs GT Match 35: उमेश यादवने (Umesh Yadav) कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) दुसरे यश मिळवून दिले आहे. यादवच्या गोलंदाजीवर गुजरातचा सलामीवीर रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) झेलबाद होऊन तंबूत परतला आहे. साहाने 25 धावांची खेळी केली आणि कर्णधार हार्दिक पांड्या सोबत अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव स्थिरावला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2022 04:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).