IPL 2022, KKR vs GT Match 35: टिम साउदीचा गुजरातला दुहेरी दणका, Hardik पाठोपाठ राशिद खान देखील बाद
IPL 2022, KKR vs GT Match 35: टिम साउदीने कोलकाता नाईट रायडर्सला पाचवे यश मिळवून दिले. त्याने गुजरात टायटन्सचा उपकर्णधार राशिद खानला खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये पाठवले. त्याचा झेल उमेश यादवने टिपला. आता फक्त दोन षटके शिल्लक आहेत आणि गुजरातची धावसंख्या 5 बाद 140 धावा आहे. यापूर्वी साउदीने याच षटकांत गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला देखील बाद केले होते.
IPL 2022, KKR vs GT Match 35: टिम साउदीने (Tim Southee) कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) पाचवे यश मिळवून दिले. त्याने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) उपकर्णधार राशिद खानला (Rashid Khan) खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये पाठवले. त्याचा झेल उमेश यादवने टिपला. यापूर्वी साउदीने याच षटकांत गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला देखील बाद केले होते.
Tim Southee strikes yet again in the over 🔥
Rashid Khan departs without scoring.
Follow the match ▶️ https://t.co/GO9KvGCXfW#TATAIPL | #KKRvGT pic.twitter.com/9GiEyDj9QA
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2022 05:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

