IPL 2022, KKR vs DC: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील आयपीएलच्या 19 व्या सामन्यात केकेआरचा (KKR) कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता आणि दिल्ली संघातील हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यासाठी कोलकताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही तर दिल्लीच्या ताफ्यात एक बदल झाला आहे.
🚨 Toss Update 🚨@KKRiders have elected to bowl against @DelhiCapitals.
Follow the match ▶️ https://t.co/4vNW3LXMWM#TATAIPL | #KKRvDC pic.twitter.com/KZqJgNQoTQ
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022
केकेआर आणि दिल्लीचा प्लेइंग XI खालीलप्रमाणे आहे
🚨 Team News 🚨@KKRiders remain unchanged. @DelhiCapitals make 1⃣ change as Khaleel Ahmed is named in the team.
Follow the match ▶️ https://t.co/4vNW3LXMWM#TATAIPL | #KKRvDC
A look at the Playing XIs 🔽 pic.twitter.com/AoIeiV4OD0
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)