IPL 2022, KKR vs DC Match 19: कोलकाताच्या गोलंदाजांचे जोरदार कमबॅक, David Warner बनला उमेश यादवचा बळी
IPL 2022, KKR vs DC Match 19: डेविड वॉर्नर याच्या रूपाने दिल्ली कॅपिटल्स संघाला पाचवा धक्का बसला. वॉर्नर 45 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा करून उमेश यादवच्या चेंडूवर अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद झाला. वॉर्नरची विकेटच्या विकेटसह केकेआर गोलंदाजांनी दमदार कमबॅक केले
IPL 2022, KKR vs DC Match 19: डेविड वॉर्नर (David Warner) याच्या रूपाने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला पाचवा धक्का बसला. वॉर्नर 45 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा करून उमेश यादवच्या (Umesh Yadav) चेंडूवर अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद झाला. वॉर्नरची विकेटच्या विकेटसह केकेआर गोलंदाजांनी दमदार कमबॅक केले, कारण तो दिल्लीला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊ शकला असता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement