IPL 2022, KKR vs DC Match 19: दिल्ली कॅपिटल्सने 160 धावसंख्या ओलांडली, पण 4 विकेट गमावल्या
IPL 2022, KKR vs DC Match 19: सुनील नारायण याने कोलकाता नाईट रायडर्स संघाला चौथे यश मिळवून दिले आणि दिल्लीच्या रोवमन पॉवेल याला अवघ्या 8 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं. अशाप्रकारे कॅपिटल्सने चार विकेट गमावल्या आहेत, परंतु 15.1 षटकांत त्यांनी 160 धावसंख्या पार केली आहे. पॉवेलला रिंकू सिंह याच्या हाती झेलबाद केले, जो बदली खेळाडू म्हणून मैदानात आहे.
IPL 2022, KKR vs DC Match 19: सुनील नारायण (Sunil Narine) याने कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाला चौथे यश मिळवून दिले आणि दिल्लीच्या रोवमन पॉवेल (Rovman Powell) याला अवघ्या 8 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं. अशाप्रकारे कॅपिटल्सने चार विकेट गमावल्या आहेत, परंतु 15.1 षटकांत त्यांनी 160 धावसंख्या पार केली आहे.
Tags
DC
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
KKR
KKR vs DC
KKR vs DC 2022
KKR vs DC Live
kolkata Knight Riders
Live Breaking News Headlines
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
केकेआर
कोलकाता नाइट रायडर्स
दिल्ली कॅपिटल्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement