IPL 2022, KKR vs DC Match 19: डेविड वॉर्नर - पृथ्वी शॉ यांचे तुफानी अर्धशतक, शार्दूल-अक्षर यांनी चोपलं; कोलकातासमोर 216 धावांचे बलाढ्य लक्ष्य
IPL 2022, KKR vs DC: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलचा 19 वा सामना ब्रेबॉन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करून 5 बाद 215 धावा केल्या आणि केकेआर समोर विजयासाठी 216 धावांचे बलाढ्य आव्हान ठेवले. दिल्लीकडून डेविड वॉर्नर याने सर्वाधिक 61 धावा केल्या.
IPL 2022, KKR vs DC: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील आयपीएलचा (IPL) 19 वा सामना ब्रेबॉन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करून 5 बाद 215 धावा केल्या आणि केकेआर समोर विजयासाठी 216 धावांचे बलाढ्य आव्हान ठेवले. दिल्लीकडून डेविड वॉर्नर (David Warner) याने सर्वाधिक 61 धावा केल्या. तर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने 51, आणि अक्षर पटेल 22 व शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) 29 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, कोलकातासाठी सुनील नारायण याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement