IPL 2022, KKR vs DC Match 19: पृथ्वी शॉ - डेविड वॉर्नर यांचा पॉवरप्ले मध्ये बोलबाला, दिल्लीने चोपल्या बिनबाद 68 धावा
IPL 2022, KKR vs DC Match 19: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध टॉस गमावून दिल्ली कॅपिटल्स संघासाठी डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांची सलामी जोडी मैदानात उतरली. दोघांनी पॉवरप्लेचा पूर्ण फायदा करून घेत केकेआर गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि पहिल्या सहा षटकांत बिनबाद 68 धावा चोपल्या. 6 ओव्हरनंतर वॉर्नर 27 तर शॉ 36 धावा करून खेळत आहे.
IPL 2022, KKR vs DC Match 19: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध टॉस गमावून दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघासाठी डेविड वॉर्नर (David Warner) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांची सलामी जोडी मैदानात उतरली. दोघांनी पॉवरप्लेचा पूर्ण फायदा करून घेत केकेआर (KKR) गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि पहिल्या सहा षटकांत बिनबाद 68 धावा चोपल्या. 6 ओव्हरनंतर वॉर्नर 27 तर शॉ 36 धावा करून खेळत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement