IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 ची सुरुवात झाली आहे. अनेक मोठे खेळाडू संघासाठी खेळण्यासाठी अद्याप उपलब्ध नाहीत. काही अजून भारतात पोहोचले नाहीत, तर काही सध्या क्वारंटाईन आहेत. ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) मुंबईत पोहोचला असून तो 4 एप्रिलपर्यंत क्वारंटाईन असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)