IPL 2022, GT vs SRH Match 40: मोहम्मद शमीचा हैदराबादला पहिला दणका, Kane Williamson याचा उडवला त्रिफळा

IPL 2022, GT vs SRH Match 40: गुजरात टायटन्स विरुद्ध टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने कर्णधार केन विल्यमसनच्या रूपाने पहिली विकेट गमावली आहे. गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने विल्यमसनचा त्रिफळा उडवला आणि हैदराबादच्या कर्णधाराला 8 चेंडूत अवघ्या 5 धावांत माघारी धाडलं. विल्यमसननंतर आता राहुल त्रिपाठी मैदानात उतरला आहे.

मोहम्मद शमी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, GT vs SRH Match 40: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderbad) कर्णधार केन विल्यमसनच्या (Kane Williamson) रूपाने पहिली विकेट गमावली आहे. गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) विल्यमसनचा त्रिफळा उडवला आणि हैदराबादच्या कर्णधाराला 8 चेंडूत अवघ्या 5 धावांत माघारी धाडलं.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement