IPL 2022, GT vs RR Qualifier 1: गुजरात-राजस्थान संघात आज प्लेऑफची पहिली लढत, ‘हा’ व्हिडिओ वाढवेल दोन्ही संघाच्या डोकेदुखी (Watch Video)

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर आज पहिला क्वालिफायर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. तथापि या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून कोलकात्या येथील हवामाची माहिती दिली, ज्यानुसार पाऊस सामन्यात अडथळा बनू शकतो.

IPL 2022, GT vs RR Qualifier 1: गुजरात-राजस्थान संघात आज प्लेऑफची पहिली लढत, ‘हा’ व्हिडिओ वाढवेल दोन्ही संघाच्या डोकेदुखी (Watch Video)
आयपीएल 2022 क्वालिफायर 1 कोलकाता हवामान (Photo Credit: Instagram)

आयपीएल (IPL) 2022 आता आपल्या निर्णायक टप्प्यात येऊन पोहोचला आहे. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डन्स मैदानावर आज पहिला क्वालिफायर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात रंगणार आहे. या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. गुजरात आणि राजस्थान यांच्यात होणारा हा सामना पावसामुळे खराब होऊ शकतो. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून याची माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 24, 2022 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).