IPL 2022, GT vs RCB Match 43: रजत पाटीदारने ठोकले पहिले आयपीएल अर्धशतक, गुजरातच्या गोलंदाजांचा विकेटसाठी संघर्ष
IPL 2022, GT vs RCB Match 43: रजत पाटीदारने 29 चेंडूत अर्धशतक केले आहे. विराटनंतर रजतनेही अर्धशतक ठोकले आहे. विराट आणि रजत यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 72 चेंडूत 98 धावांची भागीदारी झाली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. याआधी विराट कोहलीने 14 डावांनंतर अर्धशतक झळकावले आहे.
IPL 2022, GT vs RCB Match 43: रजत पाटीदारने (Rajat Patidar) 29 चेंडूत अर्धशतक केले आहे. विराटनंतर रजतनेही अर्धशतक ठोकले आहे. विराट आणि रजत यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 72 चेंडूत 98 धावांची भागीदारी झाली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. याआधी विराट कोहलीने 14 डावांनंतर अर्धशतक झळकावले आहे.
What an innings this has been! 🤩👏🏻👏🏻
Maiden half-century for Rajat! 🙌🏻#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #GTvRCB pic.twitter.com/siqxZ8akOC
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 30, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2022 04:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

