IPL 2022, GT vs DC Match 10: हार्दिक पांड्या याचे गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि ऋषभ पंत याचा दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ आयपीएल 2022 च्या 10 व्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. पुणे येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. गुजरात आणि दिल्ली स्पर्धेतील पहिला सामना जिंकून एकमेकांशी भिडणार आहेत. दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कमलेश नागरकोटीला बाहेर करून मुस्तफिजूर रहमान याचा समावेश करण्यात आला आहे.
Match 10. Delhi Capitals won the toss and elected to field. https://t.co/onI4mQ4M92 #GTvDC #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2022
गुजरात आणि दिल्लीचा प्लेइंग इलेव्हन पहा
A look at the Playing XI for #GTvDC #TATAIPL https://t.co/jrNqJST5pU pic.twitter.com/KObV6btBId
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)