IPL 2022 Final, GT vs RR: गुजरातविरुद्ध निर्णायक मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी का निवडली? कर्णधार संजू सॅमसनने सांगितले कारण
IPL 2022 Final, GT vs RR: राजस्थानने नाणेफेक जिनकून फलांदजी यांचा निर्णय घेतला. नाणेफेक दरम्यान, सॅमसनने सांगितले की ही एक वापरलेली विकेट आहे, कर्णधाराला आशा आहे की ही विकेट दुसऱ्या डावात त्याच्या फिरकीपटूंना मदत करेल, त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 9 वेळा फायनल जिंकली आहे तर या खेळपट्टीवर 180-190 अशी सर्वाधिक धावसंख्या होऊ शकते.
IPL 2022 Final, GT vs RR: राजस्थानने नाणेफेक जिनकून फलांदजी यांचा निर्णय घेतला. नाणेफेक दरम्यान, सॅमसनने सांगितले की ही एक वापरलेली विकेट आहे, कर्णधाराला आशा आहे की ही विकेट दुसऱ्या डावात त्याच्या फिरकीपटूंना मदत करेल, त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨@IamSanjuSamson has won the toss & @rajasthanroyals have elected to bat against the @hardikpandya7-led @gujarat_titans in the summit clash.
Follow The Final ▶️ https://t.co/8QjB0b5UX7 #TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/AGlMfspRWd
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 29, 2022 08:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

