Fastest Ball in IPL: आयपीएलचा नवा स्पीड स्टार, गुजरातचा मातब्बर Lockie Ferguson ने टाकला सर्वात वेगवान चेंडू; पाहा त्याची स्पीड
सीझनच्या सुरुवातीला, उमरान मलिकने IPL 2022 मधील सर्वात वेगवान चेंडू टाकला होता जेव्हा त्याने मुंबईत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 20 व्या षटकात 157 किमी प्रतितास वेगाने टाकला होता.
IPL 2022 Final, GT vs RR: रविवारी अहमदाबादमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या अंतिम सामन्यात लॉकी फर्ग्युसनने (Lockie Ferguson) आयपीएल-15 मधील सर्वात वेगवान चेंडू 157.3 किमी प्रतितास वेगाने टाकला. पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फर्ग्युसनने वेगाचा अडथळा दूर केला. फर्ग्युसनने या आयपीएलमध्ये (IPL) अनेक प्रसंगी 150 किमी प्रतितासाचा टप्पा ओलांडला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)