IPL 2022, DC vs SRH: दिल्लीविरुद्ध सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा मोठा डाव, ‘या’ घातक गोलंदाजाला संघात दिली एन्ट्री
IPL 2022, DC vs SRH Match 50: सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ या हंगामात पहिल्या चार संघांमध्ये राहण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. आणि आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यापूर्वी हैदराबाद संघाने आयपीएलच्या मध्यावर जोरदार डाव खेळला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज सुशांत मिश्राचा आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये दुखापतग्रस्त सौरभ दुबेच्या जागी हैदराबाद (SRH) संघात समावेश केला आहे.
IPL 2022, DC vs SRH Match 50: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघ या हंगामात पहिल्या चार संघांमध्ये राहण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. आणि आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) सामन्यापूर्वी हैदराबाद संघाने आयपीएलच्या (IPL) मध्यावर जोरदार डाव खेळला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज सुशांत मिश्राचा (Sushant Mishra) आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये दुखापतग्रस्त सौरभ दुबेच्या जागी हैदराबाद संघात समावेश केला आहे. प्रियाम गर्गच्या नेतृत्वाखाली सुशांत अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला आहे. रांचीच्या 21 वर्षीय खेळाडूने चार प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात 13 बळी घेतले आहेत.
#OrangeArmy, say hello to Sushant Mishra.
The 21-year-old left-arm pacer joins us as a replacement for Saurabh Dubey who has unfortunately picked up an injury that rules him out for this season.
Wish you a speedy recovery Saurabh. 🧡#ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/q6hQIYmFm2
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 05, 2022 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

