IPL 2022, DC vs SRH: हैदराबादचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; सनरायझर्सने 3 खेळाडूंना दिली पदार्पणाची संधी, दिल्लीचा Prithvi Shaw बाहेर

IPL 2022, DC vs SRH Match 50: आयपीएलचा 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकला आणि दिल्ली संघाला पहिले फलंदाजीला बोलावले. या मॅचसाठी दोन्ही संघात प्रमुख बदल पाहायला मिळत आहे.

IPL 2022, DC vs SRH: हैदराबादचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; सनरायझर्सने 3 खेळाडूंना दिली पदार्पणाची संधी, दिल्लीचा Prithvi Shaw बाहेर
केन विल्यमसन (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs SRH Match 50: आयपीएलचा (IPL) 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकला आणि दिल्ली संघाला पहिले फलंदाजीला बोलावले. या मॅचसाठी दोन्ही संघात प्रमुख बदल पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या ताफ्यात एकूण चार बदल झाले आहेत. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) बाहेर बसला असून त्याच्या जागी मनदीप सिंहला संधी मिळाली आहे. तर रिपल पटेल, एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje) आणि खालील अहमद संघात परतले आहेत. तसेच हैदराबादसाठी सीन अॅबॉट, कार्तिक त्यागी आणि श्रेयस गोपाल यांनी पदार्पण केले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 05, 2022 07:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).