IPL 2022, DC vs RR Match 34: दिल्लीने जिंकला टॉस, राजस्थान पहिले फलंदाजीला उतरणार

आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकला आणि राजस्थानला पहिले फलंदाजीला बोलावले आहे. रॉयल्सचा संघ आयपीएल पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या तर दिल्ली पाचव्या क्रमांकावर बसला आहे.

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

IPL 2022, DC vs RR: आयपीएलच्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आमनेसामने येणार आहेत. आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) टॉस जिंकला आणि राजस्थानला पहिले फलंदाजीला बोलावले आहे. रॉयल्सचा संघ आयपीएल पॉईंट टेबलमध्ये (IPL Points Table) तिसऱ्या तर दिल्ली पाचव्या क्रमांकावर बसला आहे. दोन्ही संघात आजच्या सामन्यासाठी कोणताही बदल झालेला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)