IPL 2022, DC vs RR Match 34: मोठ्या परिश्रमानंतर दिल्लीला पहिले यश, Devdutt Padikkal याच्या तुफानी खेळीला ब्रेक
IPL 2022, DC vs RR Match 34: दिल्ली कॅपिटल्स संघाला अथक परिश्रमानंतर 15.1 षटकांत खालील अहमदने पहिली विकेट मिळवून दिली आहे. खालीलने ताबडतोड फलंदाजी करणारा राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर देवदत्त पडिक्क्ल याला पायचीत पकडले आणि पडिक्क्ल व जोस बटलर यांच्यातील पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी मोडली.
IPL 2022, DC vs RR Match 34: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला अथक परिश्रमानंतर 15.1 षटकांत खालील अहमदने (Khaleel Ahmed) पहिली विकेट मिळवून दिली आहे. खालीलने ताबडतोड फलंदाजी करणारा राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामीवीर देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal) याला पायचीत पकडले आणि पडिक्क्ल व जोस बटलर यांच्यातील पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी मोडली. पडिक्क्ल 35 चेंडूत 53 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.
Tags
DC Vs RR
DC vs RR 2022 Live
DC vs RR Live
Delhi Capitals
Delhi Capitals Vs Rajasthan Royals
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
Rajasthan Royals
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईज हैदराबाद
राजस्थान रॉयल्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement