IPL 2022, DC vs RCB Match 27: दिल्लीने टॉस जिंकून बेंगलोरला पहिले फलंदाजीला बोलावले; असे आहे दोन्ही संघाचे प्लेइंग XI

या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने टॉस जिंकून बेंगलोरला पहिले फलंदाजी करण्यासाठी बोलावले आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघात प्रमुख बदल करण्यात आले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

IPL 2022, DC vs RCB Match 27: आयपीएलच्ये डबल हेडरमधील दुसरा सामना आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉस जिंकून बेंगलोरला पहिले फलंदाजी करण्यासाठी बोलावले आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघात प्रमुख बदल करण्यात आले आहेत. दिल्लीसाठी मिचेल मार्शने (Mitchell Mash) पदार्पण केले असून सरफराज खानला बाहेर केले आहे. दुसरीकडे, आरसीबीसाठी हर्षल पटेल (Harshal Patel) परतला असून आकाश दीप याला बाहेर बसवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)