IPL 2022, DC vs LSG Match 45: KL Rahul ने ठोकले दुसरे अर्धशतक, दिल्लीच्या गोलंदाजांना फोडला चांगलाच घाम
IPL 2022, DC vs LSG Match 45: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल बॅटने जबरदस्त खेळ करत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात राहुलने पुन्हा एकदा आपली लय कायम ठेवली आणि स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक ठोकले. यादरम्यान त्याने विकेटच्या शोधात असलेल्या दिल्लीच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. राहुलने आपल्या खेळीत तीन चौकार आणि तितकेच षटकार मारले.
IPL 2022, DC vs LSG Match 45: लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) बॅटने जबरदस्त खेळ करत आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या सामन्यात राहुलने पुन्हा एकदा आपली लय कायम ठेवली आणि स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक ठोकले. यादरम्यान त्याने विकेटच्या शोधात असलेल्या दिल्लीच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. राहुलने आपल्या खेळीत तीन चौकार आणि तितकेच षटकार मारले. यासह 13 षटकांत लखनौची धावसंख्या 129 पर्यंत पोहोचली आहे.
Leading from the front, Captain @klrahul11 brings up a fine FIFTY off 35 deliveries.
Live - https://t.co/wmwJlb9D5J #DCvLSG #TATAIPL pic.twitter.com/hei1tXuGJh
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2022 04:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

