IPL 2022, DC vs KKR Match 41: दिल्लीचा निम्मा संघ 85 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परत, ललित यादव, Rishabh Pant तंबूत परत; कोलकात्याचे जोरदार कमबॅक

IPL 2022, DC vs KKR Match 41: 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कारणात अवघ्या 84 धावसंख्येवर दिल्ली कॅपिटल्सचे पाच फलंदाज तंबूत परतले आहेत. सुनील नारायणने आपल्या षटकातील अंतिम बॉलवर ललित यादवला पायचीत पकडले. तर उमेश यादवने डावातील तिसरी विकेट घेत दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याला स्वस्तात माघारी धाडलं.

कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs KKR Match 41: 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कारणात अवघ्या 84 धावसंख्येवर दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) पाच फलंदाज तंबूत परतले आहेत. सुनील नारायणने आपल्या षटकातील अंतिम बॉलवर ललित यादवला (Lalit Yadav) पायचीत पकडले. तर उमेश यादवने डावातील तिसरी विकेट घेत दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याला स्वस्तात माघारी धाडलं. अशाप्रकारे 12 ओव्हरनंतर दिल्लीला आता 48 चेंडूत आणखी 60 धावांची गरज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement