IPL 2022, DC vs KKR Match 41: दिल्लीने जिंकला टॉस, कोलकाताला पहिले फलंदाजीचे दिले आमंत्रण; असे आहेत दोन्ही संघाचे अंतिम 11
IPL 2022, DC vs KKR: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलच्या 41व्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकला आणि कोलकाताला पहिले फलंदाजीला बोलावले. या सामन्यासाठी कोलकाता आणि दिल्लीने आपल्या प्लेइंग XI मध्ये प्रमुख बदल केले आहेत. कोलकाताच्या ताफ्यात तीन बदल झाले आहेत, तर दिल्लीने चेतन साकारिया आणि मिचेल मार्श यांचा समावेश केला आहे.
IPL 2022, DC vs KKR: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आयपीएलचा (IPL) 41वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) टॉस जिंकला आणि कोलकाताला पहिले फलंदाजीला बोलावले. दिल्ली सात सामन्यांत तीन विजय आणि सहा गुणांसह सातव्या स्थानावर आहे, तर कोलकाता तीन विजयांसह आणि आठ सामन्यांत सहा गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे, दिल्लीपेक्षा एक स्थान खाली आहे.
दिल्ली आणि केकेआरचे प्लेइंग XI खालीलप्रमाणे आहेत:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)