IPL 2022, DC vs KKR Match 41: पॉवरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने दोन गडी गमावले, वॉर्नर आणि ललित क्रीजवर

IPL 2022, DC vs KKR Match 41: दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात आपली स्थिती मजबूत केली आहे. सुरुवातीच्या धक्क्यातून सावरताना दिल्ली कॅपिटल्सने पॉवरप्लेमध्ये 2 गडी गमावून 47 धावा केल्या. डेविड वॉर्नर 15 चेंडूत 24 धावा करून खेळत आहे. तर ललित यादवने 13 चेंडूत 7 धावा केल्या आहेत. दिल्लीला विजयासाठी 84 चेंडूत 100 धावांची गरज आहे.

डेविड वॉर्नर, ललित यादव (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs KKR Match 41: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) या सामन्यात आपली स्थिती मजबूत केली आहे. सुरुवातीच्या धक्क्यातून सावरताना दिल्ली ने पॉवरप्लेमध्ये 2 गडी गमावून 47 धावा केल्या. डेविड वॉर्नर (David Warner) 15 चेंडूत 24 धावा करून खेळत आहे. तर ललित यादवने (Lalit Yadav) 13 चेंडूत 7 धावा केल्या आहेत. दिल्लीला विजयासाठी 84 चेंडूत 100 धावांची गरज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement