IPL 2022, CSK vs SRH Match 17: चेन्नईला पहिला झटका, रॉबिन उथप्पा स्वस्तात तंबूत परतला

IPL 2022, CSK vs SRH Match 17: वॉशिंग्टन सुंदर याने सनरायझर्स हैदराबादला पहिले यश मिळवून दिले आणि चेन्नई सुपर किंग्स संघाला पहिला झटका देत सलामीवीर रॉबिन उथप्पा याला स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवला. टॉस गमावून चेन्नईसाठी पहिले फलंदाजीला आलेला उथप्पा 11 चेंडूत 15 धावा करून माघारी परतला. रॉबिनने आपल्या खेळीत एक चौकार खेचला.

IPL 2022, CSK vs SRH Match 17: चेन्नईला पहिला झटका, रॉबिन उथप्पा स्वस्तात तंबूत परतला
रॉबिन उथप्पा (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, CSK vs SRH Match 17: वॉशिंग्टन सुंदर याने सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) पहिले यश मिळवून दिले आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला पहिला झटका देत सलामीवीर रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याला स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवला. टॉस गमावून चेन्नईसाठी पहिले फलंदाजीला आलेला उथप्पा 11 चेंडूत 15 धावा करून माघारी परतला. रॉबिनने आपल्या खेळीत एक चौकार खेचला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2022 03:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).