IPL 2022, CSK vs RCB: बेंगलोरविरुद्ध MS Dhoni ने रचला इतिहास, चेन्नई सुपर किंग्ससाठी ‘असे’ अनोखे दुहेरी शतक करणारा ठरला पहिलाच
IPL 2022, CSK vs RCB: चेन्नई सुपर किंग्सचा स्टार कर्णधार एमएस धोनीने आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मैदानात उतरताच मोठा विक्रम केला. CSK फ्रँचायझीसाठी 2022 सामने खेळणारा धोनी हा पहिला खेळाडू ठरला आहे. धोनीने एकूण 229 सामने खेळले आहेत. सीएसकेवर दोन वर्षांची बंदी असताना धोनीने पुणे सुपर जायंट्सकडून 30 सामने खेळले.आहे.
IPL 2022, CSK vs RCB: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) स्टार कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध मैदानात उतरताच मोठा विक्रम केला. CSK फ्रँचायझीसाठी 2022 सामने खेळणारा धोनी हा पहिला खेळाडू ठरला आहे. धोनीच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने एकूण 229 सामने खेळले आहेत. सीएसकेवर दोन वर्षांची बंदी असताना धोनीने पुणे सुपर जायंट्सकडून 30 सामने खेळले आहेत. तसेच धोनी आयपीएलमध्ये एका फ्रँचायझीकडून 200 सामने खेळणारा वीर तकोहलीनंतर दुसरा खेळाडू आहे. विराट आरसीबीसाठी सध्या 217 सामने खेळला आहे.
A special one for @msdhoni as he is all set to don the yellow jersey for the 200th time.#TATAIPL #RCBvCSK pic.twitter.com/9Zmt77fm4w
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 04, 2022 07:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

