IPL 2022, CSK vs RCB Match 49: विराट कोहली-फाफ डु प्लेसिसच्या जोडीची झटपट सुरुवात, PowerPlay मध्ये बेंगलोरच्या बिनबाद 57 धावा

या हंगामात संघाने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता अर्धशतकी धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. पॉवरप्लेच्या सहा ओव्हरनंतर विराट कोहली 20 आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस 35 धावा करून क्रीजवर खेळत आहेत.

विराट कोहली-फाफ डु प्लेसिस (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, CSK vs RCB Match 49: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) साठी पॉवरप्ले उत्कृष्ट ठरला आहे. या हंगामात संघाने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता अर्धशतकी धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. पॉवरप्लेच्या सहा ओव्हरनंतर विराट कोहली (Virat Kohli) 20 आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) 35 धावा करून क्रीजवर खेळत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)