IPL 2022, CSK vs RCB Match 49: बेंगलोरला बसला मोठा झटका, मोईन अलीने उडवला Virat Kohli चा त्रिफळा

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs RCB: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) स्टार अष्टपैलू मोईन अलीने (Moeen Ali) बेंगलोरला तगडा झटका दिला आहे. 10व्या षटकात आलेल्या मोईन अलीने पाचव्या चेंडूवर विराट कोहलीला (Virat Kohli) क्लीन बोल्ड करून आरसीबीला (RCB) तिसरा धक्का दिला. आरसीबीने शेवटच्या तीन षटकांत ही तिसरी विकेट गमावली आहे. चांगली सुरुवात करूनही आरसीबीची फलंदाजी गडबडली आहे. कोहली 33 चेंडूत 30 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now