IPL 2022, CSK vs RCB Match 49: मॅक्सवेलच्या फिरकीने उडवला रायुडूचा त्रिफळा, चेन्नईचा स्कोर 70 पार

IPL 2022, CSK vs RCB Match 49: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने अंबाती रायुडूचा त्रिफळा उडवला आणि चेन्नई सुपर किंग्सचा 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिसरा धक्का दिला. तसेच मॅक्सवेलची सामन्यातील ही दुसरी विकेट ठरली आहे. यापूर्वी त्याने रॉबिन उथप्पाला एका धावेवर बाद केले. सध्या डेव्हॉन कॉन्वे आणि मोईन अली क्रीजवर आहेत.

अंबाती रायडू (Photo Credit: Getty)

IPL 2022, CSK vs RCB Match 49: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) अंबाती रायुडूचा (Ambati Rayudu) त्रिफळा उडवला आणि चेन्नई सुपर किंग्सचा 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिसरा धक्का दिला. तसेच मॅक्सवेलची सामन्यातील ही दुसरी विकेट ठरली आहे. यापूर्वी त्याने रॉबिन उथप्पाला एका धावेवर बाद केले. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) समोर 174 धावांचे लक्ष्य आहे, पण संघाने 10 षटकांत 77 धावा केल्या आहेत. येथून विजयासाठी संघाला 10 षटकात 97 धावा करायच्या आहेत. सध्या डेव्हॉन कॉन्वे आणि मोईन अली क्रीजवर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement