IPL 2022, CSK vs PBKS Match 11: सामन्याच्या दुसऱ्याच बॉलवर पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल तंबूत परत, चेन्नईची धमाकेदार सुरुवात
IPL 2022, CSK vs PBKS Match 11: पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालने चौकार मारून खाते उघडले. डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने पहिला चेंडू लेग-स्टंपवर टाकला आणि मयंकने त्याचा फायदा घेत फाइन लेग-साईडच्या दिशेने चार धावा लुटल्या. पण पुढच्याच चेंडूवर मयंक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने रॉबिन उथप्पाकडे झेलबाद झाला.
IPL 2022, CSK vs PBKS Match 11: पंजाबचा कर्णधार (Punjab Kings) मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) चौकार मारून खाते उघडले. डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने पहिला चेंडू लेग-स्टंपवर टाकला आणि मयंकने त्याचा फायदा घेत फाइन लेग-साईडच्या दिशेने चार धावा लुटल्या. पण पुढच्याच चेंडूवर मयंक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने रॉबिन उथप्पाकडे झेलबाद झाला. अशाप्रकारे पंजाबला मयंक अग्रवालच्या रूपाने पहिला धक्का बसला.
Tags
Chennai Super Kings
Chennai Super Kings vs Punjab Kings
CSK vs PBKS
CSK vs PBKS 2022
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
Punjab Kings
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इडियन्स
पंजाब किंग्स
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement