IPL 2022, CSK vs MI: मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, 6 धावा करून Ishan Kishan तंबूत परत
IPL 2022, CSK vs MI: मुंबई इंडियन्सने गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जला 16 षटकांत 97 धावांत गुंडाळले. पण माफक धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवातही खराब झाली आहे. मुकेश चौधरीने डावाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ईशान किशनला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. किशन 5 चेंडूत 6 धावा करून विकेटच्या मागे एमएस धोनीकरवी झेलबाद झाला.
IPL 2022, CSK vs MI: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जला 16 षटकांत 97 धावांत गुंडाळले. पण माफक धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवातही खराब झाली आहे. मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary) डावाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ईशान किशनला (Ishan Kishan) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. किशन 5 चेंडूत 6 धावा करून विकेटच्या मागे एमएस धोनीकरवी झेलबाद झाला.
Match 59. WICKET! 0.5: Ishan Kishan 6(5) ct MS Dhoni b Mukesh Choudhary, Mumbai Indians 6/1 https://t.co/c5Cs6DHILi #CSKvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 12, 2022 09:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

