IPL 2022, CSK vs MI Match 59: मुकेश चौधरीचे मुंबईला एकाच ओव्हरमध्ये दोन धक्के; डॅनियल सॅम्स, नवोदित Tristan Stubbs पायचीत आऊट

IPL 2022, CSK vs MI: 98 धावांचा बचाव करताना चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने आपल्या एका षटकांत मुंबई इंडियन्सला दोन धक्के दिले. मुकेशने पहिले मुंबईच्या डॅनियल सॅम्स आणि त्यानंतर आयपीएल पदार्पण केलेल्या Tristan Stubbs याला पायचीत पकडले. अशा परिस्थितीत मुंबईने अवज्ञा 34 धावांत चार विकेट गमावल्या आहेत.

IPL 2022, CSK vs MI Match 59: मुकेश चौधरीचे मुंबईला एकाच ओव्हरमध्ये दोन धक्के; डॅनियल सॅम्स, नवोदित Tristan Stubbs पायचीत आऊट
मुकेश चौधरी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, CSK vs MI: 98 धावांचा बचाव करताना चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary) आपल्या एका षटकांत मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) दोन धक्के दिले. मुकेशने पहिले मुंबईच्या डॅनियल सॅम्स (Daniel Sams) आणि त्यानंतर आयपीएल पदार्पण केलेल्या Tristan Stubbs याला पायचीत पकडले. अशा परिस्थितीत मुंबईने अवज्ञा 34 धावांत चार विकेट गमावल्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 12, 2022 09:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).